भारतातील पहिल्या 'ईआरपी' प्रदर्शनाचे उद्घाटन



भारतातील पहिल्या 'ईआरपी' प्रदर्शनाचे उद्घाटन

भारतातील पहिल्या 'ईआरपी' (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, दि. ७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड पुणे येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमदार महेश लांडगे, 'डिक्की'चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप आदी उपस्थित राहणार आहे..

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...